Browsing Tag

Maharashtra Vidhansabha Election

सोशल मीडियावर गाजलेले ‘संजय राऊत’ परभणीचे

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत खूपच चर्चेत राहिले. अशात राजकीय घडामोडींमध्येच परभणीतील दुसरे संजय राऊत सोशलवर गाजताना दिसले. परभणीमधील ही व्यक्ती अगदी संजय…

राज्यात आता ‘ठाकरे’ सरकार ! शपथविधीचा ‘मुहूर्त’ही ठरला

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - महाविकास आघाडीकडून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नावाची मुख्यमंत्री म्हणून घोषणा करण्यात आली. उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्रीपदाचा शपथविधी येत्या 1 डिसेंबर रोजी शिवाजी पार्क येथे होणार आहे. उद्धव ठाकरे हे…

सोनिया गांधींसोबत चर्चा केल्यानंतर शरद पवारांनी दिला ‘त्या’ चर्चांना पुर्णविराम, म्हणाले…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांची आज सायंकाळी दिल्लीत भेट घेतली. दोघांमध्ये महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीवर चर्चा झाली. त्यानंतर शरद पवार पत्रकारांशी बोलत होते.…

जिल्ह्यातील चुरस वाढली, दुपारपर्यंत 49 टक्के मतदान

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात आज दुपारी तीन वाजेपर्यंत ४९ टक्के मतदान झाले. जामखेड येथील वादाची घटना वगळता इतरत्र शांततेत मतदान सुरू आहे. मात्र अपेक्षेपेक्षा निवडणुकीत मतदानाच्या दिवशी जास्तच चुरस जाणवली.…

मतदारांनो ‘भयमुक्त’ मतदानासाठी बाहेर पडा : पोलिस आयुक्त संदीप बिष्णोई

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन - विधानसभा निवडणूकीचे मतदार संपूर्ण राज्यात सोमवारी (दि. 21) होत असून त्या अनुषंगाने पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या पिंपरी, चिंचवड, भोसरी, मावळ, खडकवासला, भोर, वडगावशेरी व खेड-आळंदी या…

PM मोदींच्या दौर्‍यामुळे पुण्यातील वाहतूकीत बदल ! टिळक रोड व लाल बहादुर शास्त्री रोडवर 12 तासांसाठी…

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - विधानसभा निवडणुकीच्या प्रचारसभेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या (दि. 17) पुणे दौर्‍यावर असून त्यांची एस.पी. महाविद्यालयाच्या मैदानावर सभा होणार आहे. त्यामुळे वाहतूक शाखेकडून शहरातील वाहतूक व्यवस्थेत काही बदल…

पुणे परिसरात संशयित नक्षलवादी ताब्यात, जिल्ह्यात खळबळ

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - पुण्यातील चाकण परिसरामध्ये झारखंड पोलिसांनी एका संशयित नक्षलवाद्याला ताब्यात घेतले आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झारखंड पोलिसांनी केलेल्या कारवाईमुळे पुण्यात खळबळ उडाली आहे. झारखंड पोलिसांनी ताब्यात…

सरकारी कर्मचार्‍यांना दिवाळीपुर्वी पगार देण्याच्या निर्णयाला तुर्तास स्थगिती, शासनानं काढली अधिसूचना

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - सरकारी कर्मचाऱ्यांना खुश करण्यासाठी दिवाळीचा सण लक्षात घेऊन सरकारने कर्मचाऱ्यांना नोव्हेंबरमध्ये होणारा पगार आठ दिवस आधी करण्याचा निर्णय घेतला होता. शासनाने तसा GR काढला होता. मात्र, आता महाराष्ट्र शासनाने…

विधानसभा 2019 : पुण्यात शिवसेना शहर प्रमुखांनी मागितल्या 4 जागा, जाणून घ्या ‘त्या’…

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - मागील तीन महिन्यापासून शिवसेनेचे पुण्यातील शहर प्रमुखपद रिक्त होते. या रिक्त पदावर संजय मोरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शहर प्रमुखपदी नियुक्ती होताच संजय मोरे यांनी पुण्यातील 8 पैकी 4 जागांची मागणी केली आहे.…

आगामी विधानसभा निवडणूक ‘EVM’वरच : मुख्य निवडणूक अधिकारी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - अनेक राजकीय पक्षांनी ईव्हीएम मशीन संदर्भात तक्रारी दाखल केल्या आहेत. मात्र, येणारी निवडणूक ही ईव्हीएम मशीनवरच घेतली जाणार आहे. बॅलेट पेपर आता आपल्या देशात इतिहास जमा होत आहेत. ईव्हीएम मशीनमध्ये जे-जे नवीन बदल आहेत…