Rahul Narvekar | दिल्ली दौऱ्यात काय झाले, कुणाच्या भेटीगाठी घेतल्या? राहुल नार्वेकर यांनी दिली…
नवी दिल्ली : Rahul Narvekar | शिवसेना आमदार अपात्रतेबाबत तातडीने निर्णय घेण्यासाठी कार्यवाही करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) आणि सत्ताधारी भाजपाच्या हालचाली वाढल्या आहेत.…