Kasba By-Election | कसबा पोटनिवडणुकीसाठी मास्टर प्लॅन तयार, नाना पटोलेंची पुण्यात माहिती
पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - कसबा विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक (Kasba By-Election) जाहीर झाली असून 27 फेब्रुवारीला मतदान होणार आहे. कसबा पोटनिवडणूक महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) लढवणार असल्याचे संकेत मिळाल्याने भाजपने (BJP) निवडणुकीची…