Pune Lok Sabha Bypoll Election | पुणे लोकसभा मतदारसंघावर अजित पवारांचा दवा, काँग्रेसचं टेन्शन वाढलं;…
पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - Pune Lok Sabha Bypoll Election | भाजपचे दिवंगत खासदार गिरीश बापट (Late BJP MP Girish Bapat) यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी दावा केला आहे. महाविकास आघाडीत…