Browsing Tag

Mahavitaran

जेजुरी नगरपरिषदेच्या ठेकेदारावर गुन्हा दाखल

जेजुरी : पोलीसनामा ऑनलाइन (संदीप झगडे) - जेजुरी पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, जेजुरी पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर ३७ / २०२०, पब्लिक प्रॉपर्टी डॅमेज अॅक्ट ३, भादंवि कलम ४२७, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल असून सदर गुन्ह्याची तक्रार राजेंद्र…

आता पोलिसांकडून मिळणार ऑनलाइन ‘ना-हरकत’ प्रमाणपत्र

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - शहरात पालिका तसेच मेट्रोकडून विविध प्रकारचे विकासकामे केली जातात. या विकासकामांना वाहतूक विभागाचे ना-हरकत प्रमाणपत्र लागत असते. ते काढण्यासाठी अनेकवेळा दिवस घालवावे लागतात. मात्र, आता पोलिसांकडून ऑनलाइन ना-हरकत…

बिल भरलं नाही तर 15 तारखेला थेट वीज कापणार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - मुख्य कार्यालयाकडून शासकीय, निमशासकीय कार्यालयांसह सर्व वर्गवारीतील थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. दरमहा थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्याबाबत देण्यात येणाऱ्या यादीतील…

महावितरणच्या अधिकाऱ्याला 30 हजाराची लाच देणारा खासगी वायरमन अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

ठाणे : पोलीसनामा ऑनलाइन - नवीन 27 वीज मीटरची जोडणी करण्यासाठी आणि वीज चोरीवर कारवाई न करण्यासाठी महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्याला 30 हजार रुपयांच्या लाचेचे रक्कम देणाऱ्या खासगी वायरमनला ठाणे अ‍ॅन्टी करप्शनच्या अधिकाऱ्यांनी रंगेहाथ पकडले. ही…

8000 हजाराची लाच घेताना महावितरणचा अभियंता अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

गडचिरोली : पोलीसनामा ऑनलाइन - बोअरवेलच्या मोटार स्टार्टरवर कारवाई न करण्यासाठी 8 हजार रुपयाची लाच घेताना सिरोंचा तालुक्यातील अंकिसा येथील वीज वितरण केंद्रातील कनिष्ठ अभियंता व एक खासगी इसमाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून अटक केली.…

50000 लाच स्विकारताना महावितरण कंपनीच्या उप कार्यकारी अभियंत्यासह सहाय्यक अभियंता अ‍ॅन्टी करप्शनच्या…

धुळे (शिरपूर) : पोलीसनामा ऑनलाइन - महावितरण कंपनीच्या कामांच्या बिलाला मंजुरी देण्यासाठी वेळोवेळी लाचेची मागणी करणाऱ्या उप कार्यकारी अभियंता आणि सहाय्यक अभियंत्याला लाच स्विकाराताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. उप कार्यकारी…

महावितरणच्या अजब कारभाराने घेतला तरुणाचा बळी

कळंब : पोलीसनामा ऑनलाइन - कळंब तालुक्यातील बाभळगाव येथील मंगेश बालाजी वाघमारे या तरुणाच्या अंगावर विजेची तार तुटून पडल्यामुळे मृत्यू झाला. बाभळगांव येथील मेसाई मंदिराजवळ सकाळी 6:32 वाजता ही घटना घडली.बी. कॉमच्या पहिल्या वर्षाची परीक्षा…

महावितरण कंपनीचा भोंगळ कारभार, ‘कुंपनच शेत खातंय’

लोणी काळभोर : पोलीसनामा ऑनलाइन - महावितरणचे कर्मचारी मनमानी झाल्याने शेतकरी व सर्वसामान्य ग्राहकांची अक्षरशः अर्थिक पिळवणूक होत असून सध्या तोंड दाबून बुक्क्याचा मार सहन करावा लागत असल्याचे चित्र कोलवडी परिसरात पहावयास मिळत आहे. शेतकरी हा…

दसऱ्यातील धुणं वाळत टाकायला गेलेल्या युवकाचा विजेचा शॉक लागून मृत्यू

कळंब (उस्मानाबाद) : पोलीसनामा ऑनलाइन - कळंब तालुक्यातील डिकसळ येथे बुधवारी (दि. 25) दुपारी दीडच्या सुमारास दसऱ्यातील धुतलेले धुणं वाळत टाकण्यासाठी गेलेल्या युवकाचा विजेचा शॉक बसून मृत्यू झाला. घरावरील 33 केव्ही लाईनच्या तारेला कपड्यांचा…

उस्मानाबाद : ‘त्या’ अधिकाऱ्याचे भ्रमणध्वनीवर ‘वाभाडे’ !

उस्मानाबाद : पोलीसनामा ऑनलाईन - सबंध महाराष्ट्र मानवतेच्या भावनेतून पूरग्रस्तांना मदत करत असताना उस्मानाबाद मध्ये वेगळेच घडत आहे. त्यामुळे जिल्हाभर संतापाची लाट उसळली आहे. आपल्या गैरकारभारासाठी प्रसिद्ध असलेल्या 'महावितरणच्या 'एका ज्येष्ठ…