Browsing Tag

Mahendra Singh Dhoni retiresment

महेंद्र सिंह धोनीनं घेतलाय ‘निवृत्ती’चा निर्णय, केवळ घोषणाच बाकी – रिपोट्रर्स

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनीच्या निवृत्तीवरून अनेक जण बोलत आहे. मागील वर्षी इंग्लंड आणि वेल्स येथे खेळवण्यात गेलेल्या आयसीसी विश्वचषक स्पर्धेत धोनीने शेवटची मॅच भारताकडून खेळली होती.…