Browsing Tag

mahesh landage

गुन्हा दाखल होताच आमदार महेश लांडगेंनी मुलीचा विवाह माऊलींच्या ‘साक्षी’ने उरकला

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन - भाजप आमदार महेश लांडगे (Mahesh Landge ) यांच्या मुलीच्या लग्नाच्यापूर्वीच्या मांडव डहाळेच्या कार्यक्रमातील डान्सचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. यावेळी महेश लांडगे यांच्यासह इतर कार्यकर्त्यांनी डान्स करताना…

अजित पवार अन् देवेंद्र फडणवीस एकाच व्यासपीठावर, उपमुख्यमंत्री म्हणाले – ‘कोरोना…

पुणे :- कोरोनाच्या संकटकाळात केंद्र सरकार, राज्य सरकार, पुणे जिल्हा प्रशासन तसेच पुणे व पिंपरी महानगरपालिका विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना करीत आहे. या संकटकाळात मानवतेच्यादृष्टिने सर्वांनी मिळून कोरोना विषाणूविरुध्दची लढाई एकजुटीने लढल्यास…

राममंदिर भूमिपूजन : पिंपरी-चिंचवडमध्ये वाटणार 10 लाख लाडू

पिंपरी/पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - ऐतिहासिक राम मंदिराच्या भूमिपूजनाचा सोहळा आज पार पडत आहे. भूमिपूजनासाठी उत्तर प्रदेशात अयोध्या नगरी सज्ज झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिराचं भूमिपूजन होणार आहे. दरम्यान, देशात…

‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने शाळा सुरू करु नयेत : आमदार महेश लांडगे

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन - पिंपरी-चिंचवडसह राज्यात कोविड-19 रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अशा परिस्थितीत राज्य सरकारकडून शाळा- महाविद्यालये सुरू करण्याबाबत हालचाली सुरू आहेत. त्यामुळे पालकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे.…

पिंपरीत 51%, चिंचवडला 53% तर भोसरीत 59 % मतदान ; टक्का घसरल्याने उमेदवारांची वाढली धाकधुक

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन - पिंपरी, चिंचवड आणि भोसरी विधानसभा मतदारसंघात अत्यंत कमी टक्के मतदान झाल्यामुळे सर्वच उमेदवारांची चिंता वाढली आहे. पिंपरी विधानसभेत 51 टक्के चिंचवडमध्ये 53 टक्के आणि भोसरीत 59 टक्के एवढे सरासरी मतदान झाले.…

विकासाला बळकटी देण्यासाठी आ. महेश लांडगेंना महाराष्ट्र मजूर पक्षाचा जाहीर पाठिंबा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - भोसरी विधानसभा मतदारसंघातील कामगार, मजूर, कष्टक-यांच्या मागण्यांसाठी आमदार महेश लांडगे यांनी कायम आग्रही भूमिका घेतली. सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्न सोडविण्याची त्यांना तळमळ आहे. पुढील काळात याच आग्रही भूमिकेने…

उद्योजकांना संकटातून बाहेर काढण्यासाठी उपयायोजना करा : महेश लांडगे

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन  - पिंपरी चिंचवड शहरासह चाकण, रांजणगाव एमआयडीसी क्षेत्रात ऑटोमोबाईल इंडस्ट्रीजमध्ये मंदीचे स्थिती निर्माण झाली आहे. या आर्थिक मंदीमुळे उद्योगधंद्यात अनेक संकटाना सामोरे जावे लागत आहे. अनेक उद्योजकांनी कंपन्यांना…

खासदार आढळराव, आमदार लांडगे यांच्यात बैठक

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन - राज्यात जरी शिवसेना-भाजप यांच्यात युती असली तरी पिंपरी-चिंचवड शहरात वेगळे चित्र आहे. शहरात शिवसेनेचे दोन्ही खासदार आणि भाजप, भाजप सलग्न दोन्ही आमदारांचे मात्र राजकीय मतभेद टोकाचे आहेत. हे मतभेद मिटविण्यासाठी…

‘पीसीएनटीडीए’ अंर्तगत येणारी घरे फ्री होल्ड करा : आमदार महेश लांडगे यांची मागणी

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाइन - पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या  (पीसीएनटीडीए) अंतर्गत येणारी सर्व घरे तत्काळ मालकी हक्काने (फ्री होल्ड) करण्यात यावीत. यासाठी एक रुपया देखील प्रीमिअम किंवा आर्थिक भार लावू नये. घरे मालकी हक्काची करुन…

चालढकल करणाऱ्या प्रशासकीय अधिका-यांना आमदार लांडगे यांनी घेतले फैलावर

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाइन - कामाचा डोंगर पुढे असताना कामात होणारा हलगर्जीपणा आणि त्यामुळे शहरातील कामांना होणारी दिरंगाई यामुळे आमदार महेश लांडगे यांनी महापालिका व अन्य विभागांच्या अधिका-यांना फैलावर घेतले. दिवस भरण्यासाठी काम न करता…