Maharashtra Police | राज्य पोलिस दलात मोठे फेरबदल, सर्वच अप्पर महासंचालकांचं (ADG)…
पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) - नितीन पाटील - Maharashtra Police | राज्य पोलिस दलात (Maharashtra Police) लवकरच मोठे फेरबदल होणार असल्याची माहिती गृहमंत्रालयातील सुत्रांनी 'पोलीसनामा' ऑनलाइनला दिली आहे. होणार्या फेरबदलामध्ये…