Browsing Tag

Mama

Pune News : मामाच्या गावाला निघालेल्या 7 वर्षाच्या चिमुकलीचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - आईसोबत मामाला भेटण्यासाठी जात असताना झालेल्या अपघातात एका सात वर्षाच्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाला. हा अपघात पुणे स्टेशनजवळ असलेल्या आरटीओ ऑफिस समोर झाला. टँकरने दुचाकीला जोरात धडक दिल्याने सात वर्षाच्या…

प्रियकरासह पलायन केलेल्या भाचीला 19 महिन्यानी पाहिले अन् मामाने केले असे काही

जळगाव : पोलीसनामा ऑनलाइन - प्रियकरासोबत नागपूर (Nagpur) येथे पलायन केलेली भाची 19 महिन्यानंतर सापडली. 19 महिन्यानंतर भाचीला पाहून मामा (Uncle) ढसाढसा रडला (Crying) तर ज्या पोलिसांमुळे (Police) भाचीचा शोध लागला, त्या पोलिसांसमोरही आभाराला…

Happy Birthday Ashok Saraf : ‘या’ कारणामुळे अशोक सराफ यांना म्हणतात ‘मामा’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - मराठी चित्रपट सृष्टीतील एक प्रेरणादायी आणि त्याचबरोबर सगळ्यांना हसविणारा अभिनेता अशोक सराफ यांचा आज वाढदिवस आहे. यांनी मराठीबरोबरच हिंदी चित्रपटात दमदार अभिनयाने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. आज त्यांच्या…

संपत्तीसाठी ७ वर्षाच्या चिमुकल्याचा मामाने केला खून

फलटण : पोलीसनामा ऑनलाईन - फलटण तालुक्यातील सपकळवाडी येथील ७ वर्षाच्या बेपत्ता चिमुकल्याचा त्याच्या मामानेच खून केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. केवळ संपत्तीसाठी मामाने ७ वर्षाच्या भाच्याचा गळा दाबून खून केला. पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह…

मामाच्या मदतीने मुलाने केला बापाचा खून ; मामा-भाच्याला स्मशानभूमीतच अटक

कोल्हापूर : पोलीसनामा आॅनलाइन - वडिलांच्या अनैतिक संबंधातून घरात वारंवार भांडणतंटा होत असल्याच्या कारणावरून आप्पासाहेब बाबू देसाई  (५८, रा. नूल, ता. गडहिंग्लज) यांचे अनैतिक संबंध असल्याने घरात होणाऱ्या सततच्या भांडणावरून त्यांच्या…

पैसे घेऊन त्यांनी विवाह इच्छुक वरांना बनविले ‘मामा’

औरंगाबाद : पोलीसनामा आॅनलाइन - बेटी बचाआे, बेटी पढाआे ही मोहीम कितीही जोरात सुरु असली तरी अजूनही मुलगी नको अशी भावना अनेक राज्यांमध्ये आहे. त्याचा परिणाम राजस्थान, हरियानात मुलांना मुलीच मिळत नसल्याची समस्या निर्माण झाली आहे. त्यावर काही जण…

भाच्यानेच केला मामाचा खून, अवघ्या आठ तासात गुन्हा उघड

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाईनज्यूसची टपरी टाकून दिल्यानंतर वारंवार पैशाची मागणी करणाऱ्या मामाचा भाच्यानेच कोयत्याने वार करून खून केल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. तर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अवघ्या आठ तासात गुन्हा उघडकीस आणत भुसावळ…