Browsing Tag

Manapa

सत्ताधारी पक्षाकडून दिशाहीन अंदाजपत्रक विरोधकांची भाजपावर सडकून टीका

पुणेः पोलीसनामा ऑनलाईनपुणे महापालिकेच्या इतिहासात प्रथमच एखाद्या सताधारी पक्षाकडून दिशाहीन अंदाजपत्रक मांडण्यात आले आहे. महापालिकेचे उत्पनाचे स्रोत दाखविण्यात सत्ताधारी पक्ष अपयशी ठरले आहे. अशा शब्दात राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाच्या…