Browsing Tag

Manchar

मंचरमध्ये एकाच दिवशी आढळले तब्बल 176 ‘कोरोना’ रूग्ण !

पोलिसनामा ऑनलाईन - पुणे जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर आढळून येत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. त्यातच मंचरमध्ये 24 तासांमध्ये एकाच गावात तब्बल 176 रुग्ण आढळून आल्यामुळे खळबळ उडाली आहे. जिल्हा परिषदेचे सीईओ आयुष…

कौतुकास्पद ! बाळ पाळण्यात अन् आई ‘कोरोना’ची लागण झाल्याने रूग्णालयात, पुण्यातील महिलांनी…

पोलीसनामा ऑनलाइन टीम  -   मुंबईहून गावी गेलेल्या गर्भवतीने मुलीला जन्म दिला. मात्र ती कोरोना पॉझिटिव्ह निघाल्यामुळे महिलेला लेकराला पाहताही आले नाही. काही दिवसांनी बाळाची चाचणी निगेटिव्ह आली. मात्र तिचा सांभाळ कोण करणार, असा प्रश्न समोर…

मंचरमध्ये महिला वकिलाची राहत्या घरात आत्महत्या

मंचर : पोलीनामा ऑनलाइन - मंचरमधील एका महिला वकिलाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खळबजनक घटना घडली आहे. रुपाली वसंत थोरात (वय-32) असे आत्महत्या केलेल्या महिला वकिलाचे नाव आहे. रुपाली थोरात यांच्या आत्महत्येचे कारण समजू शकले…

धक्कादायक ! पुणे जिल्ह्यातील मंचरमध्ये सलाइनमध्ये आढळून आले ‘शेवाळ’

पोलिसनामा ऑनलाईन - राज्यभरात कोरोनाचा कहर सुरु असतानाच बाधितांवर उपचार करताना हलगर्जीपणा केला जात असल्याचे दिसून आले आहे. आंबेगाव तालुक्यातील मंचर इथे एका सलाइनच्या सीलबंद बाटलीत शेवाळ आढळून आले आहे. त्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला…

पुणे : रिक्षा व टेम्पोच्या धडकेत तिघांचा मृत्यू, मृतांमध्ये तरुणीसह आजी – नातवाचा समावेश

पुणे/मंचर : पोलीसनामा ऑनलाइन - विरुद्ध दिशेने भरधाव वेगात येणाऱ्या पिकअप टेम्पोची धडक सहा आसनी रिक्षाला बसून झालेल्या भीषण अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला. तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात आज (गुरुवार) सायंकाळी सव्वासहाच्या…

मंचर येथून अल्पवयीन मुलीचे अपहरण करणारा बीड पोलिसांच्या जाळ्यात

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - मंचर येथून अल्पवयीन मुलीचे अपहरण करणाऱ्या एकास बीडच्या उपविभागीय तपासी पथकाने ताब्यात घेतले. ही कारवाई बीड बसस्थानकावर करण्यात आली असून आरोपीविरुद्ध मंचर पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल आहे. बीड पोलिसांनी…

पोहण्यासाठी गेलेल्या तरूणाचा विहीरीत बूडून मृत्यू 

मंचर : पोलीसनामा ऑनलाईन - पोहण्यासाठी गेलेल्या तरुणाचा विहीरीत बुडून मृत्यू झाल्याची घटना आंबेगाव तालुक्यातील खडकी येथे मंगळवारी दुपारी घडली. एनडीआरएफच्या पथकाने त्याचा मृतदेह सायंकाळी सहाच्या सुमारास विहीरीतून काढला.शिवम बाळासाहेब…

पुणे : बिबट्याचा हल्ल्यात चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू

मंचर : पोलीसनामा ऑनलाइन - आंबेगाव तालुक्यातील साकोरे येथे दबा धरुन बसलेल्या बिबट्याने केलेल्या हल्ल्यात एका पाच वर्षाच्या मुलीचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी सायंकाळी घडली. श्रृतिका महेंद्र थिटे (वय,5 वर्ष रा. जऊळके, ता. खेड) असे या मुलीचे…

पवारांचं जाहीर सभेतच वोटिंग … म्हणले शिरुर लोकसभेचा उमेदवार कोण हवा ?

मंचर ( पुणे ) : पोलीसनामा ऑनलाईन - खरेतर निवडणुकीच्या रिंगणात कोणता उमेदवार उभा करायचा हा निर्णय सर्वस्वी पक्षांतर्गत घेतला जाणारा निर्णय असतो . मात्र गुरुवारी पुणे जिल्ह्यातील मंचर येथे झालेल्या जाहीर सभेत राष्ट्रवादीचा लोकसभेसाठीचा…