Browsing Tag

mandalay

कौतुकास्पद ! पंकज अडवाणीनं 22 व्या वेळी जिंकली जागतिक बिलियर्ड्स अजिंक्यपद स्पर्धा

मंडाले : वृत्तसंस्था - भारताचा अव्वल बिलियर्डस व स्नूकरपटू पंकज अडवाणी याने आपल्या शिरपेचात आणखी एक तुरा खोवला आहे. थवे ओ याला पराभूत करीत 150 अप पॉइंट पद्धतीच्या जागतिक बिलियर्डसचे विजेतेपद पटकाविले. हे त्याचे 22वे जागतिक विजेतेपद आहे.…