Browsing Tag

Mandar Shridhar Darwatkar

Pune : बेकायदेशीररित्या पिस्तूल बाळगणार्‍याला सिंहगड रोड पोलिसांकडून अटक

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन - बेकायदेशिररित्या पिस्तूल बाळगणाऱ्यास सिंहगड पोलिसांनी सापळा रचून अटक केली. त्याच्याकडून पिस्तूल व दोन जिंवत काडतुसे मिळून ३५ हजार ६०० रुपयांचा ऐजव जप्त केला.मंदार श्रीधर दारवटकर (वय २४, रा. रेणूकानगरी, वडगाव…