Browsing Tag

mandhardevi

प्रेम विवाहानंतर दुसऱ्याच दिवशी प्रियकराने केला पत्नीचा खून

सातारा : पोलीसनामा आॅनलाईन वाई तालुक्यातील मांढरदेव येथे तीन दिवसापूर्वी घाटात एका महिलेचा गळा चिरुन खून करण्यात आला होता. लग्नानंतर दुसऱ्याच दिवशी प्रियकराने तिचा घात केल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. मांढरदेव घाटामध्ये खून झालेल्या…