Browsing Tag

mangal karyalay

अन् नवरदेवासह अख्खी वरात कोसळली गटारात

नोएडा : वृत्तसंस्था - लग्नाची वरात मंगल कार्यालयाबाहेर आली. वराती बँडच्या तालावर नाचत होते. आणि अचानक गोंधळ उडाला. अख्खी वरातच नवरदेवासह गटारात कोसळली. नोएडा येथे नवरदेवासह ३० ते ४० वराती छोटा पूल कोसळल्याने गटारात पडल्याची घटना घडली. थोडा…