Browsing Tag

Mangaldoi Hospital

नावातील गोंधळामुळे ‘कोरोना’ पॉझिटिव्ह रुग्णाला दिला ‘डिस्चार्ज’

पोलिसनामा ऑनलाईन - नावातील साधर्म्यामुळे कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या रुग्णाला शासकीय रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आसाममधील डारंग जिल्ह्यातील मंगलदोई रुग्णालयातील ही घटना आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. राज्य सरकारकडून आलेल्या…