Browsing Tag

Mangalvedha

‘त्या’ 2 पोलिसांनी कैद्याला खासगी वाहनानं नेलं घरी, बोकडाचं जेवण पडलं चांगलच महागात,…

मंगळवेढा : पोलीसनामा ऑनलाइन -  खुनातील आरोपी असलेल्या कैद्याला दवाखान्यात तपासणीकरिता म्हणून जेलमधून काढल्यानंतर आंबे ( ता. पंढरपूर) येथे बोकडाचा प्लॅन आखला. त्या मोहाने पोलिसांनी त्या कैद्याला खास गाडीने त्याच्या गावी घेऊन गेले. दुसऱ्या…

Coronavirus : सोलापूर जिल्ह्यात ‘कोरोना’चा कहर, जाणून घ्या आकडेवारी

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाइन - जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोना संसर्गाने हाहाकार माजवला आहे. शनिवारी (दि ११) सर्वाधिक १०७ रुग्णांची भर पडली आहे. आतापर्यंत एकूण ८१७ जणांना याची लागण झाली आहे. तर ३२ जणांचा मृत्यू या संसर्गाने झाला आहे.…

10000 रुपयाची लाच घेताना शिक्षण विस्ताराधिकारी अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

मंगळवेढा/सोलापूर : पोलीसनामा ऑनलाइन - शैक्षणिक संस्थेविरोधात केलेल्या तक्रारीच्या खुलाशाचा अहवाल समाधानकारकरीत्या देण्यासाठी मंगळवेढा पंचायत समितिच्या शिक्षण विस्तार अधिकाऱ्याला 10 हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले. ही कारवाई…

‘चंपा’नंतर ‘नाच्या’ ! अजित पवारांचा भाजपच्या ‘या’ नेत्यावर…

मंगळवेढा : पोलीसनामा ऑनलाइन - विधानसभेच्या निवडणुकांत आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरु आहेत. सत्ताधाऱ्यांनी केवळ घोषणाच केल्या आणि सर्वसामान्यांना दिलासा देण्याऐवजी सत्ताधाऱ्यांनी सत्तेचा गैरवापर करत शेतकरी विरोधात धोरण अवलंबले अशा प्रकारचा…

चारित्र्याच्या संशयावरुन पत्नीवर सपासप वार करुन खून

मंगळवेढा (सोलापूर) : पोलीसनामा ऑनलाईन : पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन दारुड्या नवऱ्याने पत्नीवर धारदार हत्याराने सपासप वार करुन खून केला. ही घटना सोमवारी रात्री मंगळवेढा तालुक्यातील डोणज हद्दीत घडली. पत्नीचा खून करुन पती फरार झाला असून…

सालगड्याच्या मुलासोबत प्रेमविवाह केल्याने आई-वडिलांनी उच्चशिक्षित मुलीची केली हत्या

सोलापूर : पाेलीसनामा ऑनलाईनमंगळेढा तालुक्यात आॅनर किलिंगची धक्कादायक घटना घडली आहे. सालगड्याच्या मुलासोबत प्रमविवाह केल्यामुळे सावत्र आई व वडिलांनीच आपल्या 22 वर्षीय बी. ए. एम. एस. चे शिक्षण घेणाऱ्या मुलीची हत्या केली आहे. हत्या…