Aurangabad Crime | आईसमोर मित्र वाईट बोलल्यामुळं भर रस्त्यात मित्राचा सपासप वार करुन खून
औरंगाबाद न्यूज : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) - औरंगाबादमध्ये एका सराईत गुन्हेगाराने आपल्याच मित्राचा भर रस्त्यात चाकूने वार करुन खून (Aurangabad Crime) केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आईसमोर मित्र वाईट बोलल्यानं सराईत…