Browsing Tag

Mango Purchase

Lockdown : अक्षयतृतियेनिमित्त पुण्यात ‘लपून-छपून’ आंबा खरेदी !

पुणे : प्रतिनिधी - कोरोना व्हायरसचे संकट गडद होत असल्यामुळे लॉकडाऊनचा कालावधी वाढविला आहे. त्यामुळे आज अक्षय तृतियेनिमित्त आंबा खरेदीसुद्धा लपूनछपून केली जात होती. तसेच मिळेल तसा आणि सांगेल त्या भावाने खरेदी करताना नागरिक दिसत होते. जगाच्या…