Browsing Tag

Manikrao Zende

जेजुरीत ग्रामीण रुग्णालयात होणार 23 प्रकारची रुग्ण तपासणी

जेजुरी : जेजुरी येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये आमदार संजय जगताप यांनी आमदार फंडातून सुमारे चार लाख रुपये खर्चाचे आरोग्य तपासणीचे यंत्र दिले आहे.आज ग्रामीण रुग्णालयामध्ये या यंत्राचा शुभारंभ आमदार संजय जगताप यांच्या हस्ते करण्यात आले.…