Browsing Tag

Maninder Singh Sahi

अमेरिकेत भारतीय युवकाची गोळी घालून हत्या

लॉस एन्जलिस : वृत्तसंस्था - अमेरिकेच्या लॉस एन्जलिसमध्ये एका दुकानात भारतीय नागरिक मनिंदर सिंह साही यांची शनिवारी गोळ्या घालून हत्या करण्यात आली. स्थानिक पोलिसांनी ही माहिती दिली. साही (31) विवाहित असून त्यांना दोन मुले आहेत. साही हे…