Browsing Tag

Manisha Dixit

ज्येष्ठ नाट्यसमीक्षक आणि मराठी साहित्याच्या अभ्यासक डॉ. मनीषा दीक्षित यांचे निधन

पुणे : पोलीसनामा ऑनलाइनज्येष्ठ नाट्यसमीक्षक आणि मराठी साहित्याच्या अभ्यासक डॉ. मनीषा दीक्षित यांचे आज पहाटे चार वाजता त्यांच्या राहत्या घरी अल्पशा आजाराने निधन झाले. त्या एक्काहत्तर वर्षांच्या होत्या.मनीषा दीक्षित यांचा जन्म…