Browsing Tag

manisha kayende

ईडीच्या कारवाईची भीती असल्याने सुजयला भाजपात पाठवले ? – शिवसेना नेत्या मनिषा कायंदे

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - आपल्यामागील ईडीची पीडा टळावी म्हणूनच राधाकृष्ण विखें पाटील यांनी सुजयला भाजपमध्ये पाठविले का ? असा सवाल शिवसेनेच्या प्रवक्त्या मनिषा कायंदे यांनी उपस्थित केला आहे. सुजय विखे यांनी कालच भाजपचे मंत्री  गिरीश महाजन…