Browsing Tag

Manisha Prakash Chitrang

अकोला : 15 वर्षीय मुलाचा सकाळी तर आईचा मृतदेह रात्री सापडला, सर्वत्र खळबळ

अकोला : पोलीसनामा ऑनलाइन - एका महिलेने आपल्या 15 वर्षीय मुलासह नदीपात्रात उडी टाकून आत्महत्या केली. बाळापूर शहरात बुधवारी (दि. 14) ही घटना घडली. त्याच दिवशी मुलाचा मृतदेह नदीपात्रातून बाहेर काढण्यात आला. तर दुस-या दिवशी आईचा मृतदेह…