Pune Corporation | पुणे महानगरपालिकेत समाविष्ट झालेल्या 34 गावांची तहान भागणार, मुळशीतून 5 TMC पाणी…
पुणे न्यूज : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) - पुणे महानगरपालिकेत (Pune Municipal Corporation) यापूर्वी समावेश झालेल्या 11 गावांसाठी आणि नव्याने समावेश झालेल्या 23 गावे असे एकूण 34 गावांचा पाणी (Water) प्रश्न सोडवण्यासाठी मुळशी…