Browsing Tag

Manishankar Aiyar

नरेंद्र मोदी ‘नीच माणूस’, मी योग्यच बोललो होतो : मणिशंकर अय्यर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी वादग्रस्त विधान केले आहे. नरेंद्र मोदी यांना 'नीच' बोलणे योग्यच होते, असे मणिशंकर अय्यर यांनी म्हटले आहे. यावरून पुन्हा एकदा वाद…