Browsing Tag

Manju Tiwari

Coronavirus : ‘कोरोना’ला पिटाळून लावण्यासाठी भाजपच्या महिला अध्यक्षाचा हवेत गोळीबार…

पोलीसनामा ऑनलाइन - देशभरात कोरोनाने हाहाकार माजविला असताना व्हायरसचा मुकाबला करण्यासाठी नानातर्‍हेने प्रयत्न केले जात आहेत. अशीच एक घटना कोरोनाला पळवून लावण्यासाठी भाजपच्या महिला जिल्हाध्यक्षांनी थेट हवेत गोळीबार केल्याची घडली आहे. ही घटना…