Browsing Tag

manmad

कारमधून बेपत्ता झालेल्या तरुणाचा मृतदेह आढळला 2 दिवसांनी

मनमाड : पोलीसनामा ऑनलाइन -  दोन दिवसांपूर्वी पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या तरुणाचा मृतदेह शोधण्यास अग्निशमन दलास यश आलं आहे. बुधवारी रात्री नांदगावच्या हिसवळ येथे पुराच्या पाण्यात कार वाहून गेलेली. त्यामध्ये असलेल्या दोन पैकी एकाचा जीव…

पुलावरुन वाहणार्‍या पाण्यातून ‘तो’ कार सोबत वाहून गेला

पोलिसनामा ऑनलाईन - नाशिक जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये पावसानं दोन दिवस जोरदार बॅटिंग केली आहे. मुसळधार पावसाने मनमाड शहर परिसराला अक्षरशः झोडपून काढले आहे. त्यामुळे नांदगाव इथे रस्त्यावर मोठ्या प्राणात पाणी साठल्याने पूरस्थिती निर्माण झाली…

विदर्भ आणि मराठवाड्यात मुसळधार पावसाचा इशारा !

पोलिसनामा ऑनलाईन - हवामान विभागाने विदर्भ आणि मराठवाड्यात मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. पुढच्या 24 तासांत मराठवड्यासह विदर्भातील काही भागांमध्ये पाऊस पडेल असा इशारा देण्यात आला आहे. पश्चिम महाराष्ट्रातील काही भागांमध्ये…

7 ऑगस्टपासून शेतकऱ्यांसाठी रेल्वे चालवणार ‘किसान स्पेशल पार्सल ट्रेन’, मिळणार अनेक फायदे

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : भारतीय रेल्वेने कोरोना व्हायरस साथीच्या अत्यंत कठीण परिस्थितीत शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी एक मोठे पाऊल उचलले आहे. रेल्वेने शेतकऱ्यांसाठी किसान स्पेशल पार्सल ट्रेन चालविण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोना युगात मध्य…

धक्कादायक ! मनमाडमध्ये एकाच दिवशी 2 इंडियन ऑयलच्या अधिकाऱ्यांचा मृत्यू, प्रचंड खळबळ

मनमाड : पोलीसनामा ऑनलाइन - मनमाडमधील इंडियन ऑयल कंपनीत काम करणाऱ्या दोन अधिकाऱ्यांचा एकाच दिवशी मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. आज सकाळी एका अधिकाऱ्याचा कंपनीच्या निवासस्थानी मृतदेह आढळून आला. तर दुसऱ्या एका अधिकाऱ्याचा हृदय विकाराच्या…

लग्नसोहळे थांबल्याने कातकरींवर उपासमारीची वेळ, मांगल्याचे प्रतिक चौरंग, पाट, देव्हारा बनविणारे…

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - शहर असो की खेडे मांगल्याचा सोहळा म्हटलं की लाकडी चौरंग, रंगीत पाट, देव्हारा प्राधान्य क्रमाने असलेच पाहिजेत. लग्न श्रीमंताघरचं असो वा गरिबाघरचं... या लग्नासाठी या सर्व वस्तू लग्नात मांगल्य आणि सुंदरता आणण्याचे काम…