Browsing Tag

Manmohan Singh

केंद्राने शेतकर्‍यांची जमीन हिसकावली ! काँग्रेसचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल

पोलिसनामा ऑनलाईन - लोकसभा आणि राज्यसभेत कृषी विधेयक मंजूर झाल्यानंतर काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यासह अनेकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल केला आहे. केंद्र सरकारने मनमानी करत…

मंदीसाठी केंद्र जबाबदार, लॉकडाऊन-नोटबंदीनं बिघडवली परिस्थिती : शिवसेना

पोलिसनामा ऑनलाईन : अर्थव्यवस्था आणि जीएसटीच्या मुद्यावर शिवसेनेने मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. शिवसेनेने आपल्या सामना या मुखपत्रात शुक्रवारी म्हटले आहे की साथीच्या रोगाने होणाऱ्या नुकसानाची पूर्तता करण्यासाठी राज्ये आर्थिक मदतीची भीक मागत…

केंद्राकडून आर्थिक अराजकतेस नोटाबंदीसारखे घातक प्रयोग जबाबदार : शिवसेना

पोलिसनामा ऑनलाईन टीम - देशात आर्थिक अराजक माजले त्यास नोटाबंदीसारखे घातक प्रयोग जबाबदार आहेत. कोणत्याही पूर्वतयारीशिवाय लॉकडाऊन जाहीर केले. तो करताना कोणाचाच कोणाशी मेळ नव्हता, असे म्हणत शिवसेनेने केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे.…

नेमका काय होता वाजपेयी सरकारमधील निर्गुंतवणूक ‘घोटाळा’ ? त्याची आता पुन्हा झाली चर्चा…

पोलिसनामा ऑनलाईन - सीबीआयच्या विशेष कोर्टाने माजी केंद्रीय मंत्री अरुण शौरी यांच्यासह पाच जणांविरोधात सरकारी हॉटेल्सची अत्यंत कमी किमतीत विक्री निर्गुंतवणूक संबंधित प्रकरणात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. एनडीएच्या अटलबिहारी वाजपेयी…

मनमोहन सिंह यांच्यासह राज्यसभेच्या 14 खासदारांनी ‘कोरोना’ संसर्गापासून बचाव करण्यासाठी…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था -   कोरोना संसर्ग रोखण्यासाठी संसदेमध्ये अभूतपूर्व सुरक्षा व्यवस्था करण्यात आली असली तरी खासदारांमध्ये कोरोनाची भीती स्पष्टपणे दिसून येत आहे. माजी पंतप्रधान मनमोहन सिंह आणि माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांच्यासह…

PM मोदींनी आज मोडलं वाजपेयी यांचं रेकॉर्ड, बनले सर्वाधिक काळ सत्तेत राहणारे…

नवी दिल्ली : पीएम नरेंद्र मोदींनी गुरुवारी त्यांच्याच पक्षातील दिवंगत अटल बिहारी वाजपेयी यांना मागे टाकत सर्वात जास्त कालावधीत सत्तेत राहणारे नॉन-काँग्रेस पंतप्रधान म्हणून विक्रम नोंदवला. वाजपेयी आपला सर्व कार्यकाळ मिळून 2,268 दिवस देशाचे…

पंतप्रधानांकडून सुडाचे राजकारण, शरद पवारांचा आरोप

पोलिसनामा ऑनलाईन - पंतप्रधान नरेंद्र मोदी सूडाचे राजकारण करत आहेत. त्यांच्याकडून सत्तेचा गैरवापर हा सरळसरळ होतो आहे असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे. संजय राऊत यांनी पवार यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीत राऊत…

त्यावेळी मनमोहनसिंग देणार होते ‘राजीनामा’, अहलुवालिया यांनी केला ‘गौप्यस्फोट’ !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - राहुल गांधी यांनी एका कार्यक्रमात मंचावर येऊन अध्यादेश फाडला, त्यावेळी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग राजीनामा देणार होते, असा गौप्यस्फोट तत्कालिन योजना आयोगाचे उपाध्यक्ष मोंटेकसिंह अहलुवालिया यांनी केला आहे. त्यांनी…