Browsing Tag

Manohar Mhasekar

शिरूर : सविंदणेमध्ये बिबटयाचा गोट फार्मवर हल्ला, 10 बोकड ठार

शिक्रापुर : शिरुर तालुक्यातील सविंदणे येथे विनायक नरवडे या शेतकऱ्याच्या गोट फार्म वर बिबट्याने राञीच्या सुमारास हल्ला केला यामध्ये नर प्रजातीचे १० बोकड बिबटयाने केलेल्या हल्ल्यात ठार मारले तर ९ बोकड गंभीर जखमी केले आहे. बिबटयाने रात्रीच्या…