Browsing Tag

manoj khandagale

पोलिस निरीक्षक मनोज खंडाळे यांच्या पत्नीचं पुण्यात निधन

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - वरिष्ठ पोलिस निरीक्षक मनोज खंडाळे यांच्या पत्नीचं आज (रविवारी) दुपारी निधन झालं आहे. मोना मनोज खंडाळे असं त्याचं नाव आहे. त्या 44 वर्षाच्या होत्या. पोलिस निरीक्षक मनोज खंडाळे हे सध्या पुणे लोहमार्ग पोलिस दलात…