Browsing Tag

Manoj Maurya

मनोज मौर्या हत्या प्रकरण : तीन आरोपींना पोलिसांनी केले अटक

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईनदादर फुल मार्केट येथे गोळ्या झाडून मनोज मौर्या या ३५ वर्षीय व्यक्तीची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणातील आरोपींना केवळ ४८ तासात मुंबई पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून, ३ आरोपींना अटक केली आहे.…