Browsing Tag

Manoj Naravane

अभिमानास्पद ! मराठमोळे मनोज नरवणे होणार नवे लष्करप्रमुख

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - ले. जनरल मनोज मुकुंद नरवणे भारतीय सैन्याचे नवे लष्करप्रमुख होणार आहेत. नरवणे यांच्या रुपाने मराठी माणूस देशाच्या लष्कराच्या सर्वोच्च पदी विराजमान होणार आहे. सध्याचे लष्करप्रमुख बिपीन रावत येत्या 31 डिसेंबर रोजी…