Browsing Tag

Manora Police

दीड कोटी रुपये किंमतीचे मांडूळ जप्त

पालघर : पोलीसनामा ऑनलाईन - पालघरजवळील मनोर येथे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून दोघांना अटक केली. त्यांच्याकडून दोन मांडूळ जातीचे साप जप्त कले आहेत. या सापांची किंमत दीड कोटी रुपये आहे. अटक केलेल्यांपैकी एकजण राजकिय पक्षाशी…