Browsing Tag

mansoon

वर्धा : पत्नीचे दागिने गहाण ठेऊन केली पेरणी, शेतकर्‍यानं बैलांऐवजी स्वतःलाच जुंपलं

वर्धा : पोलीसनामा ऑनलाइन - राज्यात मान्सूनचे आगमन झाले असून दमदार झालेल्या पावसामुळे शेतकरी खरिपाच्या पेरणीसाठी कामाला लागला आहे. पेरणीसाठी बि-बियाणे व खते खरेदी करण्यासाठी अल्पभूधारक शेतकऱ्यांना पीक कर्जाची गरज असते. मात्र, अद्यापही…

Weather Update : राजधानी दिल्लीत 3-4 दिवस आधीच पोहचणार ‘मान्सून’, जाणून घ्या देशाच्या…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - उत्तर भारतात मान्सून लवकरच येऊ शकतो. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, 22 ते 23 जून दरम्यान दिल्ली एनसीआरमध्ये मान्सूनचे आगमन होण्याची शक्यता असून त्यानंतर मान्सून संपूर्ण उत्तर भारतात पसरला जाईल. हवामान खात्याने…

Kerala Monsoon Update : केरळमध्ये मान्सून दाखल, राज्यातील 9 जिल्ह्यांमध्ये ‘यलो’ अलर्ट

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - केरळमध्ये मान्सून दाखल झाला आहे. हवामान खात्यानुसार, दक्षिण-पश्चिमम मान्सून केरळमध्ये पोहोचला आहे. आयएमडीचे उपमहासंचालक आनंद कुमार शर्मा सोमवारी म्हणाले की, आज केरळमध्ये मान्सूनचे आगमन झाले. कमी दाबाचे क्षेत्र…

‘या’ तारखेला पुण्यात मान्सून दाखल होणार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - अरबी समुद्रामध्ये केरळच्या किनारपट्टीलगत कमी दाबाचा पट्टा तयार होत असून, त्याने जर उत्तरेकडे वाटचाल केली तर मान्सूनला राज्यात येण्यास सुलभ वाट होईल, अशी माहिती भारतीय हवामान विभागाचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अनुपम…

येत्या 24 तासात अतिवृष्टीचा ‘इशारा’, ‘या’ जिल्ह्यांमध्ये मुसळधार तर…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - सध्या राज्यात काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडत असून त्याचा आणखी जोर वाढण्याचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. मुंबई, ठाणे आणि पालघरमध्ये मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली असून 24 तास वीजांच्या…

पुण्यातील ‘या’ ३ तालुक्यातील शाळा-महाविद्यालयांना उद्या (८ ऑगस्ट) सुट्टी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - मागील काही दिवसांपासून पुणे आणि परिसरात मुसळधार पावसामुळे पुणे जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातील तीन तालुक्यातील सर्व शाळा, महाविद्यालयांमध्ये गुरुवारी सुट्टी जाहीर केली आहे. यापूर्वी संपूर्ण पुणे जिल्ह्यातील शाळा,…

पावसामुळं महाराष्ट्रासह ‘या’ ५ राज्यांना ‘नारंगी’ अलर्ट !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - मुंबईसह संपुर्ण महाराष्ट्रात मान्सून सक्रिय होताना दिसत आहे, महाराष्ट्रातील अनेक गावांना, शहरांना पावसाने झोडपून काढण्यास सुुरुवात केली आहे. राज्यात संतधार पाऊस सुरु आहे. हवामान विभागाने, पुढील ३ दिवस पावसाचा जोर…

खुशखबर ! अखेर मान्सून राज्यात दाखल, 22-23 जूनला कोकण, मराठवाडयासह मध्य महाराष्ट्रात…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - महाराष्ट्रात 'वायू' चक्रीवादळाच्या प्रभावामुळे लांबलेला मान्सून अखेर आज दाखल झाला. अवघा महाराष्ट्र आणि बळीराजा गेल्या अनेक दिवसांपासून मान्सूनची डोळ्यात प्राण आणून मान्सूनची वाट पाहत होता, ती प्रतीक्षा आता संपली…

खुशखबर ! येत्या ४८ तासांत मान्सून राज्यात ‘धडकणार’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - दुष्काळाने होरपळणाऱ्या आणि पावसाची आतुरतेने वाट पाहणाऱ्या महाराष्ट्राला दिलासा देणारी बातमी आहे. रेंगाळलेला मान्सून येत्या २४ तासांत तळकोकणात दाखल होण्याची चिन्हं आहेत. त्यानंतर पुढील २ ते ३ दिवसांत संपूर्ण…

हवामान खात्याचा अंदाज : मान्सून ३ दिवसांत कोकण, गोव्यात तर ‘या’ तारखेपर्यंत राज्यभरात

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - बळीराजा शेतकर्‍यांसह राज्यातील सर्वांना पावसाचे वेध लागले आहेत. हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार येत्या ३ दिवसांत गोव्यात आणि कोकणात जोरदार पाऊस पडेल तर २४ जूनपर्यंत मान्सून संपूर्ण राज्यभर पोहचणार आहे.…