Browsing Tag

Manu Bhaker

#ISSFWorldCup 2019 : मनु भाकर आणि सौरभ चौधरी यांचा सुवर्णभेद

बिजींग : वृत्तसंस्था - नेमबाजी विश्वचषकात भारताने आज सुवर्णपदकाने आज सुवर्ण पदकाला गवसणी घातली आहे. विश्वचषकातील १० मी. एअर पिस्तुल प्रकारातील मिश्र दुहेरी गटामध्ये भारताच्या मनु भाकर आणि सौरभ चौधरी यांनी सुवर्णपदक मिळवले आहे. यजमान चीनच्या…