Browsing Tag

Manuwadi Hindutwa

शिवसेनेचं हिंदुत्व ‘धर्मनिरपेक्ष’ तर भाजपचं ‘मनुवादी’ : जोगेंद्र कवाडे

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाईन - पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे नेते प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी भाजपचे हिंदुत्व हे मनुवादी आहे तर शिवसेनेचे हिंदुत्व हे धर्मनिरपेक्ष आहे असे मत व्यक्त केले आहे. कवाडे हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ…