Browsing Tag

Maoist

एल्गारची कागदपत्र घेण्यासाठी NIA चे पथक आयुक्तालयात

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - एल्गार परिषद व माओवादी गुन्ह्याचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे(एनआयए) गेल्यानंतर एनआयएचे अधिकारी गुन्ह्याची कागदपत्रे घेण्यास पुणे पोलिस आयुक्तालयात सोमवारी दाखल झाले. गुन्ह्याच्या तपासाबाबत येथील तपासी…

माओवादी संबंधाची सुनावणी होणार मुंबईत ! कागदपत्रे, सुनावणी वर्ग करण्याचे न्यायालयाचे…

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - देशभरात गाजलेल्या एल्गार परिषद आणि माओवाद्यांशी संबंध असल्याच्या प्रकरणाची सुनावणी आता मुंबईत होणार असून, या प्रकरणाची सर्व कागदपत्रे राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (एनआयए) न्यायालयात वर्ग करण्याचा आदेश आज पुणे…

बोडोलँड वाद : ‘NDFB’च्या 1615 माओवाद्यांचं घातक शस्त्रांसह आत्मसमर्पण

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - केंद्र सरकाराला ईशान्य भारतातील जवळपास 50 वर्षांपूर्वीचा बोडोलॅंड वाद संपुष्टात आणण्यात यश आले. 27 जानेवारी 2020 या तारखेला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत केंद्र सरकार, आसाम सरकार आणि बोडो माओवादी…

एल्गार परिषद प्रकरण : पुणे पोलिसांकडून नोयडातील संशयितांच्या घराची झडती

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - एल्गार परिषदेच्या विरोधात विश्रामबाग पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्याचा तपास करताना पोलिसांनी नोयडा येथील हॅनी बाबू एम टी (वय-४५) यांच्या घराची झडती घेतली. या कारवाईत घरातून काही इलेक्ट्रॉनिक वस्तू जप्त करण्यात…

महाराष्ट्र पोलिसांनी माओवाद्याला आंध्रप्रदेशातून केली अटक्

गडचिरोली : पोलीसनामा ऑनलाईन - दंडकारण्य स्पेशल झोनल कमिटीचीचा सदस्य असलेल्या आणि गडचिरोलीत माओवादी चळवळीचा प्रभारी किरण कुमार उर्फ किरण दादा आणि त्याची पत्नी अशा दोघांना पकडण्यात महाराष्ट्र पोलिसांना यश आले आहे.किरण कुमार उर्फ किरण दादा…

नक्षलवादी चळवळीत ओढल्या गेलेल्या दांपत्याचे पोलिसांसमोर आत्मसमर्पण

गडचिरोली : पोलीसनामा ऑनलाइन - नक्षलवादी चळवळीत ओढल्या गेलेल्या दांपत्याने पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले आहे. या दांपत्यावर अनेक गुन्हे दाखल असून त्यांच्यावर लाखो रुपयांचे बक्षीस होते. या कट्टरवादी दांपत्य शरण आल्यामुळे नक्षलवादी चळवळ खिळखिळी…

प्रा. आनंद तेलतुंबडे यांच्या जामीनावरील सुनावणी २७ पर्यंत स्थगीत

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - प्रा. आनंद तेलतुंबडे यांच्या अटकपुर्व जामीनाची सुनावणी मुंबई उच्च न्यायालयाने २७ तारखेपर्यंत स्थगीत केली आहे. तेलतुंबडे यांना उच्च न्यायालयाने २२ तारखेपर्यंत अटकेपासून संरक्षण दिले होते. आज सुनावणी झाली त्यावेळी…

माओवादी संबंध प्रकरणात दुसरे दोषारोपपत्र दाखल

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - माओवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपात पुणे पोलिसांनी विशेष न्यायालयात पुरवणी दोषारोप पत्र सादर केले आहे.यात आणखी चार जणांचा समावेश आहे.पोलिसांनी गुरुवारी 1 हजार 837 पानांचे पुरवणी दोषारोपपत्र विशेष न्यायाधीश…

‘या’ करणावरुन माओवाद्यांनी चक्क ३ वर्षे घरातच कोंडले

दंतेवाडा : वृत्तसंस्था - छत्तीसगड मधील दंतेवाडा म्हणजे माओवाद्यांचे तळ मानले जाते. येथे राहणाऱ्या अनेक कुटूंबांना पोलिसांचे गुप्तहेर असल्याच्या संशयावरून गाव सोडण्यासाठी प्रवृत्त केले जात असल्याची माहिती मिळते आहे. या भागात…

“मनी ट्रेल” चे पुरावे सादर करा : प्रकाश आंबेडकर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईनपुण्यातील एल्गार परिषदेत नक्षलवाद्यांनी १५ लाखांचा निधी पुरवल्याचा आरोप सिद्ध करा, याचबरोबर विचारवंतांना परदेशी शक्‍ती निधी पोचवत असल्याच्या "मनी ट्रेल'चे पुरावे पोलिसांनी सादर करावे, अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे…