Browsing Tag

maratha arakshan

मुख्यमंत्र्यांनी जनतेचा विश्वास गमावला आहे : अशोक चव्हाण

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईनमराठा आरक्षणावर विचारमंथन करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलावलेल्या बैठकीकडे अनेक विचारवंतांनी पाठ फिरवल्याची टीका राजकीय वर्तुळात होऊ लागली आहे. प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी…

आंदोलन कर्त्यामध्ये विश्वास निर्माण करण्यात सरकार अपयशी ठरले : खासदार राजू शेट्टी

पुणे : पोलीसनामा ऑनलाईनराज्यात मराठा समाजाचे 58 मोर्चे शांततेमध्ये काढण्यात आले. त्या मोर्चाची दखल सरकारने घेतली नाही. त्यात लालफितीच्या कारभारामुळे चळवळीतील कार्यकर्त्यांना आक्रमक व्हावे लागले. हे मागील आठवड्याभरापासून राज्यात होत…

उद्रेकाने आरक्षण मिळणार नाही; कायमस्वरूपी टिकणारे आरक्षण आम्हीच देऊ : मुख्यमंत्री

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईनराजाराम महाराजांचे सामाजीक कार्य त्यांची दूरदृष्टी ही वाखाणण्याजोगी होती. शाहू, फुले आंबेडकरांच्या विचारांना पुढे नेण्याचे काम हे आपण केले पाहिजे असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. "छत्रपती…

पुणे : आंदोलन कर्त्यांकडून पोलिसाला मारहाण, एकाला अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाईनमराठा आरक्षणासाठी पुकारण्यात आलेल्या बंदच्या पार्श्वभूमीवर बंदोबस्तासाठी असलेल्या एका पोलीस शिपायाला तीन जणांनी मारहाण केली. या प्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली असून इतरांवर गुन्हा दाखल केली आहे. या घटनेत…

आरक्षणासाठी धनगर समाजाचा आजपासून एल्गार

पुणे : पोलीसनामा ऑनलाईनराज्यात मराठा आरक्षण आंदोलन तीव्र झाले आहे असे असताना आता धनगर समाजाने देखील अनुसूचित जमाती प्रवर्गात आरक्षण मिळावे या मागणीकरीता तीव्र लढा उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आज पुण्यात याबाबत पत्रकार परिषद…

नांगरे पाटील चाकणमध्ये दाखल, शांत राहण्याचे आवाहन

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईनमराठा आरक्षणला पाठिंबा देण्यासाठी चाकण परिसरात पुकारलेल्या बंदला दुपारी हिंसक वळण लागले. संतप्त जमावाने 100 हुन अधिक गाड्यांची तोडफोड केली. वाहनांची जाळपोळ केली. या संतप्त जमावात कोल्हापुर परिक्षेत्र विभागाचे…

मराठा आंदोलन : चाकणमध्ये जमावबंदी लागू

चाकण : पोलीसनामा ऑनलाईनमोर्चा व रास्ता रोको शांततेत पार पडल्यानंतर काही वेळाने चाकण येथे काही तरुणांनी वाहनांवर दगडफेक व जाळपोळ केली. त्यानंतर आक्रमक आंदोलकांमुळे मराठा मोर्चाचे आंदोलन चाकण, राजगुरूनगरला चिघळले. दरम्यान चाकण…

काहीही करा, पण मराठा समाजाला आरक्षण द्या :  उद्धव ठाकरे

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईनशिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी आक्रमक पवित्रा घेतला आहे. काहीही करा, पण मराठा समाजाला आरक्षण द्या, अशी मागणी उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषदेत घेतली. तत्पूर्वी…

सकल मराठा समाज आरक्षणाच्या मागणीसाठी आळंदी बंद

आळंदी : पोलीसनामा  ऑनलाईनआरक्षणाच्या मुख्य मागणीसह विविध मागण्यांसाठी सकल मराठा समाजाच्या वतीने, संपूर्ण खेड तालुका मराठा आरक्षणासाठी बंद चे आयोजन करण्यात आले होते. त्याच पार्श्वभूमीवर आळंदी देवाची येथे सकल मराठा क्रांती तर्फे आज दि.…

मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेतोय, मात्र पोलिसांवर हल्ले करणाऱ्यांना अभय नाही : मुख्यमंत्री

मुंबई  पोलीसनामा आॅनलाईनखासदार नरायण राणे यांच्यासह विविध संघटनांच्या 24 ते 25 सदस्यांसोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मुबंईत बैठक पार पडली. यावेळी मराठा आंदोलकांवरील गुन्हे तात्काळ मागे घ्या अशी मागणी…