Browsing Tag

Maratha community

मंत्रिमंडळात आव्वाज ‘एक मराठा, लाख मराठा’ ! ‘एवढे’ मंत्री मराठा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - आज मंत्रिमंडळाचा विस्तार झाला असून महाविकास आघाडीच्या ३६ नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यात अनेक दिग्गज नेत्यांना डावलण्यात आले आहे. विशेष म्हणजे मराठा समाजातील ५० टक्क्यांहून अधिक नेत्यांना मंत्रिपद मिळालं आहे.…

लक्षवेधी ! आमदारांचं १ % आरक्षण कमी करा अन् ते अनाथांना द्या, बच्चू कडूंचा विधिमंडळात…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - मराठा समाजाला देण्यात आलेल्या आरक्षणानंंतर आता इतर समाजांकडून देखील त्यांच्या समाजाच्या आरक्षणाचा मु्द्दा उचलून धरला जात आहे. तर प्रहार अपंग क्रांती संघटनेचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांनी अनाथांना आरक्षण देण्याची…

…तर गनिमी काव्याने आंदोलन, समन्वय समितीचा इशारा

परभणी : पोलीसनामा आॅनलाइन - शासनाने मागासवर्गीय समितीच्या सर्व शिफारशी स्वीकारून न्यायालयात टिकणारे आरक्षण द्यावे. येणाऱ्या १ तारखेला तशा स्वरूपाचे मराठा आरक्षण जाहीर झाले पाहिजे, अन्यथा गनिमी काव्याने आंदोलन छेडून शासनाची झोप उडवू, असा…

आज ‘मराठा क्रांती मोर्चा’ विधान भवनावर धडकणार

नाशिक : पोलीसनामा आॅनलाइन - मराठा क्रांती मोर्चाने सुरू केलेल्या संवाद यात्रेचा रविवारी समारोप झाला. आज सोमवारी ही यात्रा मुंबईतील विधान भवनावर धडकणार आहे. या आंदोलनासाठी राज्यभरातील समन्वयकांची तयारी झाली आहे. या आंदोलनात सहभागी होण्याचे…

मराठा क्रांती मोर्चा संवाद यात्रा धुळ्यात पोहचली

धुळे : पोलीसनामा आॅनलाइन - मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे, या मुख्य मागणीसह अन्य २० मागण्यांसाठी मराठा क्रांती मोर्चातर्फे काढण्यात आलेली उत्तर महाराष्ट्र विभागीय संवाद यात्रा दाखल झाल्यानंतर यात्रेचे साक्री शहरात स्वागत करण्यात आले.…

मराठा समाजाची सरकारकडून फसवणूक : खा. सुप्रिया सुळे

कोल्हापूर : पोलीसनामा आॅनलाइन - मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात सरकार सक्रिय आहे असे आम्ही ऐकत आहोत. मागच्या सरकारनेही आरक्षण देण्याचा प्रयत्न केला; मात्र सरकारची एकूण वाटचाल पाहता मराठा आणि धनगर समाजाला आरक्षण देण्यासंबंधी फसवणूक करत…

पुणे : रायरेश्वरावर पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर मराठा समाजाचा नवीन पक्ष स्थापन होणार

पुणे : पोलीसनामा ऑनलाईनआतापर्यंत बऱ्याचदा मोर्चे आणि आंदोलने काढून देखील मराठा समाजाच्या प्रश्न अनुत्तरित राहिला आहे. राज्यात ४० टक्के मराठा समाज आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे राज्य असताना देखील मराठा समाजाला काही मिळाले नाही…

मराठा क्रांतीमोर्चाचा उपयोग पक्ष बांधणीसाठी नको

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाईनमराठा क्रांती मोर्चाचे नाव वापरून राजकीय पक्ष सुरू करण्याची घोषणा करण्यात येत आहे. याची दखल घेत मराठा क्रांती मोर्चाची तातडीची बैठक औरंगाबादमधील टीव्ही सेंटर, हडको परिसरात घेण्यात आली. यावेळी समन्वयकांनी आपली…

सकल मराठा समाज राजकारणाच्या आखाड्यात

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाईनआरक्षणाच्या मागणीसाठी गेल्या काही महिन्यांपासून मराठा समाजाकडून मोर्चे काढले जात आहेत. मात्र अद्याप मराठा समाजाला आरक्षण मिळालेलं नाही. समाजाला आरक्षण देण्याची प्रक्रिया सध्या सरकारकडून सुरू आहे. या…

‘सारथी’ चे अध्यक्ष सदानंद मोरे आता राजीनामा द्याच…

पुणे : पोलिसनामा ऑनलाईन'सारथी' ( छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्था) संस्थेचे अध्यक्ष म्हणून सदानंद मोरे यांची नियुक्ती करण्यात आली होती. पण गेल्या काही दिवसात मराठा समाजासाठी त्यांनी काहीही ठोस पावले उचलली नाहीत…