आजच्या दिवशी झाला होता मराठा साम्राजाच्या पहिल्या शासकाचा जन्म, जाणून घ्या इतिहास
पोलीसनामा ऑनलाईन : मराठा साम्राज्याचे पहिले शासक छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म १६३० मध्ये याच दिवशी (१९ फेब्रुवारी) झाला. मराठा साम्राज्याचा पाया घालण्याचे संपूर्ण श्रेय छत्रपती शिवाजी महाराजांना जाते. संपूर्ण महाराष्ट्रात त्यांचा हा…