Browsing Tag

maratha kranti morcha

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबतच्या बैठकीत गोंधळ, संभाजीराजेंचा अवमान केल्याचा आरोप

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन- मराठा समाजाच्या विकासासाठी आयोजित केलेल्या सारथी संस्थेच्या बैठकीत गोंधळ झाला आहे. बैठकीवेळी संभाजीराजेंना बसण्यासाठी मागील बाजूची खुर्ची दिली गेल्याने मराठा क्रांती मोर्च्याच्या समन्वयकांनी आक्रमक भूमिका घेतली…

मराठा आरक्षण : काँग्रेस मंत्र्याच्या वक्तव्यावरून खा. संभाजीराजेंनी दिला ‘हा’ इशारा

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनालाइन -  राज्यात मराठा समाजाच्या शैक्षणिक उन्नतीसाठी सुरु करण्यात आलेल्या सारथी संस्थेवरून बराच वाद आणि चर्चा सध्या राज्यात सुरु आहेत. सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा सुप्रीम कोर्टात आहे. त्यावर सुनावणीही सुरु आहे. या…

मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक शांताराम कुंजीर यांचे निधन

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - मराठा क्रांती मोर्चा तसेच किसान क्रांतीचे राज्य समन्वयक शांताराम कुंजीर यांचे मंगळवारी पहाटे ह्दयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. त्यांना त्रास होत असल्याने काही दिवसांपूर्वी त्यांना जहांगीर हॉस्पिटलमध्ये उपचार…

‘या’ कारणामुळं मराठा मोर्चानं सरकारच्या भूमिकेवर व्यक्त केला संशय

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - मराठा आरक्षणाबाबतच्या खटल्याचे दोन दिवसांपूर्वी सुप्रीम कोर्टात नोटींग होते. मात्र या नोटींगला वरिष्ठ विधीतज्ञ मुकूल रोहतगी हे अनुपस्थित राहिल्याने मराठा मोर्चाने सरकारच्या भूमिकेवर संशय उपस्थित केला आहे. नवीन…

माजी आमदार दिलीप मोहितेंना दिलासा ; उच्च न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन मंजूर

पुणे (राजगुरूनगर) : पोलीसनामा ऑनलाइन - मराठा क्रांती मोर्चास चाकण येथे हिंसक वळण लागले होते. याप्रकरणात माजी आमदार दिलीप मोहिते यांचे नाव समोर आल्यानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्ह्यामध्ये अटकपूर्व जामीन मिळावा यासाठी त्यांनी…

विविध मागण्यांसाठी पुन्हा मराठा समाजाचा ‘एल्गार’ ! क्रांतीदिनापासून राज्यभर…

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाईन - मराठा आंदोलकांवरील गुन्हे सरकट मागे घ्यावीत, मराठा समाजाच्या अन्य मागण्या मान्य कराव्यात तसेच कोपर्डीच्या आरोपींच्या फाशीची अंमलबजावणी करावी या मागण्या ८ ऑगस्टपर्यंत शासनाने मान्य न केल्यास ९ ऑगस्ट…

माजी आमदार दिलीप मोहितेंना उच्च न्यायालयातून अटकपूर्व जामीन मंजूर

खेड (राजगुरुनगर) : पोलीसनामा ऑनलाईन - मराठा क्रांती मोर्चाला चाकण येथे हिंसक वळण लागले होते. याप्रकरणाचा तपास विशेष तपास पथकाने (SIT) सुरु केला आहे. चाकण हिंसाचार प्रकरणी ठपका ठेवलेले आणि या प्रकरणात गुन्हे दाखल झालेले खेडचे माजी आमदार…

महाराष्ट्रात आता Up To 68% ; जाणून घ्या राज्यात कुठल्या समाजाला किती % आरक्षण

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - मुंबई उच्च न्यायालयाने मराठा समाजाला शिक्षण आणि सरकारी नोकर्‍यांमध्ये आरक्षण देणार्‍या कायद्याला सशर्त मंजूरी दिली. न्यायालयाने मराठा समाजाला 12 किंवा 13 टक्के आरक्षण देता येईल असं स्पष्ट केलं आहे. यापुर्वी…

…म्हणून अण्णांच्या उपोषणाला मराठा क्रांती मोर्चाचा पाठिंबा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - लोकपाल आणि लोकायुक्त नियुक्ती बरोबरच इतर मागण्यांसाठी समाजसेवक अण्णा हजारे यांनी सुरू केलेल्या आंदोलनाला पाठिंबा वाढू लागला आहे. मराठा क्रांती मोर्चा ने या आंदोलनात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. येथे झालेल्या…