Browsing Tag

Maratha Morcha

सकारात्मक निर्णय घ्या… अन्यथा मराठा समाजाकडून राज्य सरकारला २४ तासांचा ‘अल्टीमेटम’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - पदव्यूत्तर वैद्यकिय अभ्यासक्रमांच्या प्रवेशामध्ये मराठा समाजाला यंदा आरक्षण नाही असा निर्णय उच्च न्यायालयाने दिल्यानंतर याला राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं होत. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने याचिका…

४ सप्टेंबरचा वाहन मोर्चा अधिक तीव्र असेल : सकल मराठा समाज

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाईनमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आरक्षणासंदर्भात सप्टेंबर महिन्यात विधीमंडळाचे विशेष अधिवेशन बोलविण्याची धुडकावल्याने कोल्हापुरातील सकल मराठा समाज संतप्त झाला असून ४ सप्टेंबरला मंत्रालयावर…

तोडफोडीची नुकसान भरपाई देणार : समन्वयक, मराठा क्रांती मुक मोर्चा

पुणे :पोलीसनामा ऑनलाईनमराठा असमाजाच्या वतीने दिनांक ९ ऑगस्ट रोजी महाराष्ट्र बंद ची हाक देण्यात आली होती . या दरम्यान पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयात आंदोलकांकडून तोडफोड करण्यात आली . त्यावर आज मराठा मोर्चा समन्वयकांनी पत्रकार परिषद…

मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग रोखणाऱ्या आंदोलकांवर गुन्हा दाखल

पुणे : पोलीसनामा ऑनलाईनआरक्षण आणि विविध मागण्यासाठी राज्यात सकल मराठा क्रांती मोर्चाकडून गुरुवारी महाराष्ट्र बंद ची हाक देण्यात आली होती. याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आणि ग्रामीण भागासह शहरात बंदला पाठिंबा मिळाला. गुरुवारी पुणे-मुंबई…

आंदोलनातील तोडफोडीमुळे नकारात्मकता निर्माण होतेय

औरंगाबाद/ पुणेः पोलीसनामा आॅनलाईनमराठा आरक्षणासाठी पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंद आंदोलनाला पुणे आणि आैरंगाबाद शहराता हिंसक वळण लागले. यावेळी आंदोलकांनी बेकाबू होत सार्वजनिक मालमत्तेसह खाजगी कंपन्यांची देखील तोडफोड केली. यासंपूर्ण…

मराठा मोर्चा विरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईनमराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मराठा समाजाकडून महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. या बंदला पुण्यासह राज्यात हिंसक वळण लागून सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करण्यात आले. याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात मराठा…

अन्…..मराठा आंदोलकांच्या साक्षीने त्यांनी बांधली लग्नगाठ 

अकोला: पोलीसनामा ऑनलाईनआज ९ ऑगस्ट क्रांती दिनाचे औचित्य साधून मराठा समाजाच्या वतीने आरक्षण आणि इतर मागण्यांसाठी राज्यभरात आंदोलन करण्यात येत आहे. अकोल्यात मात्र या आंदोलनाचे वेगळेच रूप पाहायला मिळाले अकोला येथील अकोट मध्ये चक्क एका…

‘त्या’ हल्लेखोरांवर अॅट्रॉसिटी दाखल करण्याची खा. हिना गावित यांची मागणी 

नवी दिल्ली: वृत्तसंस्थाधुळे येथील जिल्हाधिकारी कार्यालयात धुळे, नंदुरबार येथील डीपीडीसीच्या बैठकीदरम्यान खासदार हिना गावित यांच्या गाडीवर  चढून तोडफोड करण्याचा प्रकार केला गेला. या घटनेनंतर हिना गावित यांनी तोडफोड करणाऱ्या आंदोलकांवर…

मराठा आरक्षण : बीडमध्ये पुन्हा एकाने जीवन संपवले  

बीड :पोलीसनामा ऑनलाईनमराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी राज्यभर आंदोलन सुरु असून आरक्षणासाठी आत्महत्या सत्र सुरूच आहे. बीडमध्ये आत्महत्येची तिसरी घटना समोर आली आहे. 'मराठा समाजाला आरक्षण द्यावे एवढीच अंतिम इच्छा’ असल्याची…

लातुरात ८  मराठा आंदोलकांचा आत्मदहनाचा प्रयत्न

लातूर: पोलीसनामा ऑनलाईनमराठा आरक्षणाच्या संदर्भात राज्यभरात हिंसक प्रतिक्रिया उमटत आहेत . आता लातूर येथील औसा तहसील कार्यालयात मराठा क्रांती मोर्चाच्या ८ कार्यकर्त्यांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला . मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप…