Chhagan Bhujbal | भुजबळांना स्वगृहीच गावबंदी! आक्रमक झालेला मराठा समाज रस्त्यावर, येवला दौऱ्यात काळे…
नाशिक : शिंदे सरकारमधील मंत्री आणि अजित पवार गटाचे (Ajit Pawar Group) नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी मराठा आरक्षणाच्या विरोधात भूमिका घेतली आहे. तसेच मराठा आरक्षण (Maratha Reservation) आंदोलनाचे नेते मनोज जरांगे (Manoj Jarange…