Browsing Tag

Maratha reservations

मराठा विद्यार्थ्यांना मोठा दिलासा ; वैद्यकीय पदव्युत्तर प्रवेशासाठी अध्यादेश

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन  - वैद्यकीय प्रवेशासाठी मराठा प्रवर्गातील विद्यार्थ्यांना राज्य सरकारकडून मोठा दिलासा मिळणार आहे. वैद्यकीय प्रवेशासाठी मराठा विद्यार्थांना आरक्षण लागू करण्याबाबत अध्यादेश आणला असल्याची माहिती चंद्रकांत पाटील यांनी…

मराठा आरक्षणासाठी तरुणाची औरंगाबादेत आत्महत्या

औरंगाबाद: पोलीसनामा ऑनलाईनकाही दिवसांपूर्वी मराठा आरक्षणाच्या मागणीकरिता काकासाहेब शिंदे या तरुणाने नदीत उडी मारून आपली जीवनयात्रा संपवली. त्यानंतर पूर्ण महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली होती. आता आज पुन्हा एकदा आरक्षणाच्या मुद्द्यावरून…

महाराष्ट्र बंद : काय आहेत मराठा समाजाच्या मागण्या ?

पुणे : पोलीसनामा ऑनलाईनमराठा समाजाला आरक्षण द्यावे. या मुद्द्यावर भारतीय जनता पार्टीचे सरकार गंभीर नसून मागील चार वर्षात मराठा समाजाला आरक्षण मिळू शकलेले नाही. मराठा समाजाने वारंवार आरक्षणाची  मागणी केली. त्यासाठी त्यांनी संपूर्ण…

पुणे : येरवडा, वडगावशेरी, चंदननगर-खराडी संपुर्ण बंद

पुणेः पोलीसनामा ऑनलाईनसकल मराठा समाजाने पुकारलेल्या बंदमुळे येरवडा, वडगावशेरी, चंदननगर, खराडी, कल्याणीनगर , विमाननगर, मुंढवा ,कोरेगाव पार्क, म.हो.बोर्ड या भागामध्ये चांगला प्रतिसाद मिळाला. या परिसरातील दुकाने, हॉटेल आणि आस्थापने…

महाराष्ट्र बंद मुळे शहरात कडकडीत बंद

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईनमराठा आरक्षणला पाठिंबा देण्यासाठी आज क्रांती दिनी सकल मराठा मोर्च्याच्या वतीने महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. त्यामुळे आज सकाळ पासून शहरातील मुख्य बाजारपेठेसह गल्लीतील दुकाने व्यापाऱ्यांनी स्वतःहून बंद ठेवून…

मराठा क्रांती मोर्चा धडकणार थेट शरद पवारांच्या निवासस्थानी

बारामती : पोलीसनामा ऑनलाईनराज्यात मराठा समाज आंदोलनाचा प्रश्न चीघळला आहे. असे असताना मराठा समाजाने आता थेट शरद पवार यांना टार्गेट केले आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी जेष्ठ नेते शरद पवार एकीकडे पाठिंबा जाहीर करतात, तसेच आर्थिक…

उद्रेकाने आरक्षण मिळणार नाही; कायमस्वरूपी टिकणारे आरक्षण आम्हीच देऊ : मुख्यमंत्री

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईनराजाराम महाराजांचे सामाजीक कार्य त्यांची दूरदृष्टी ही वाखाणण्याजोगी होती. शाहू, फुले आंबेडकरांच्या विचारांना पुढे नेण्याचे काम हे आपण केले पाहिजे असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. "छत्रपती…

पुणे : आंदोलन कर्त्यांकडून पोलिसाला मारहाण, एकाला अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाईनमराठा आरक्षणासाठी पुकारण्यात आलेल्या बंदच्या पार्श्वभूमीवर बंदोबस्तासाठी असलेल्या एका पोलीस शिपायाला तीन जणांनी मारहाण केली. या प्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली असून इतरांवर गुन्हा दाखल केली आहे. या घटनेत…

मराठा मोर्चात आणखी एका आंदोलकाचा आत्महत्येचा प्रयत्न

परभणी : पोलीसनामा ऑनलाईनगेल्या काही दिवसांपासून राज्यात मराठा समाजाचे आंदोलन चांगलेच धुमसत आहे. बंदला जरी स्थगित झाला असला तरी आजही जागोजागी मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. या आंदोलनात नांदेड येथे…

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन आणखी एका आमदाराचा राजीनामा

आैरंगाबादः पोलीसनामा आॅनलाईन-मराठा आरक्षणाच्या मागणीवरुन कन्नड विधानसभा मतदार संघाचे  शिवसेना आमदार हर्षवर्धन जाधव यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर भाऊसाहेब चिकटगावकर यांनी देखील आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला आहे. भाऊसाहेब हे…