Browsing Tag

maratha

मला मराठ्यांची गरज नाही ; राणेंनी केला उद्धव ठाकरेंवर मोठा आरोप

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन -  शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मराठा समाजाच्या प्रतिनिधींना मातोश्रीवर बोलवून त्यांचा अपमान केला. मला मराठ्यांची गरज नाही असे उद्धव ठाकरे म्हणाले असा गंभीर आरोप नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केला…

‘त्या’ भागातील मराठा मुलांना मिळणार आरक्षणाचा लाभ

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - मराठा आंदोलनानंतर मराठा समाजाला दिलेल्या शैक्षणिक व आर्थिक सवलती या सीमा भागातील मराठी नागरिकांना देण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला. महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या…

मराठा समाजाला राज्यात आर्थिक आरक्षणाचा लाभ नाही

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - केंद्राने खुल्या प्रवर्गातील आर्थिक दुर्बलांसाठी शासकिय सेवा व शिक्षणात १० टक्के आरक्षण लागू करणारा कायदा पारित केल्यानंतर त्याची १ फेब्रूवारीपासून राज्यात अंमलबजावणी सुरु झाली. मात्र मराठा समाजाला राज्यात सोळा…

मराठा आरक्षणाविरोधातील याचिका फेटाळण्याची राज्य सरकारची हायकोर्टाला विनंती

मुंबई : वृत्तसंस्था - राज्य सरकारने मुंबई हायकोर्टाला मराठा आरक्षणाविरोधात दाखल करण्यात आलेली याचिका फेटाळण्याची विनंती केल्याचे समजत आहे. याचिकाकर्त्यांनी मराठा आरक्षणाविरोधात दिलेली आकडेवारी निराधार असल्याचा दावा राज्य सरकारने…

मराठा आरक्षण : ‘त्या’ याचिकांवर न्या. रणजीत मोरे यांच्या खंडपीठासमोर सुनावणी 

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - मराठा आरक्षणाविरोधात दाखल करण्यात आलेल्या याचिकांवर न्यायमूर्ती रणजीत मोरे आणि न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्या खंडपीठासमोर २३ जानेवारीला सुनावणी निश्चित झाली आहे. दरम्यान, न्यायालयाने राज्य सरकारला प्रतिज्ञापत्र…

शौर्यशाली मराठे पानिपतावर का पराभूत झाले ; वाचा कारणे 

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन (सुरज शेंडगे)"कौरव पांडव  संगर तांडव  व्दापार काली होय आती  तसे मराठे  गिलचे साचे  कलीत लढले पानिपती"मराठ्यांचे शौर्य सांगणाऱ्या या कवितेच्या ओळी वाचता क्षणी आपणाला पानिपतच्या इतिहासाकडे आकर्षित…

मराठा आरक्षण टिकवण्याची जबाबदारी सरकारची : राजेंद्र कोंढरे 

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाइन - मराठा समाजाला दिलेले आरक्षण हे ५२ टक्केच्या पुढे गेलेले आहे. ते टिकणार नाही, असा संभ्रम जनतेत आहे. दिलेले आरक्षण टिकवायची जबाबदारी ही सरकारची आहे. येत्या २३ तारखेला आरक्षणावर सुनावणी आहे. तेथे जर का आरक्षणाला…

मराठा समाजाविरोधात वादग्रस्त विधान करणाऱ्या लक्ष्मण मानेंवर भिरकावल्या बांगड्या

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन - 'उपरा'कार लक्ष्मण माने यांनी मराठा समाजाविरोधात केलेल्या वादग्रस्त विधानाबद्दल त्यांनी माफी मागावी यासाठी स्वाभिमानच्या कार्यकर्त्यांनी शासकीय निवासस्थानाच्या बाहेर जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी माने…

मराठा आरक्षण बेकायदेशीर : मराठा सेवा संघाचे संस्थापक पुरुषोत्तम खेडेकर

उस्मानाबाद : पोलीसनामा ऑनलाइन - सरकारने मराठा समाजाला दिलेले १६ टक्के आरक्षण हे बेकायदेशीर व घटनाबाह्य आहे. यात सर्वच राजकीय पक्षांचा स्वार्थ लपलेला असून आगामी निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन मराठ्यांची दिशाभूल करण्यासाठी घेतलेला राजकीय निर्णय…

मराठा आरक्षण न्यायालयात किती टिकेल याबाबत पवारांची शंकाच

सातारा : पोलिसनामा ऑनलाईन - पाटणमध्ये आज राष्ट्रवादीचा जाहीर मेळावा झाला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मराठा आरक्षणाबाबत वक्तव्य केलं आहे. राज्यातील भाजप सरकारने मराठा आरक्षण लागू केले आहे. मात्र, हे मराठा…