Browsing Tag

Marathi actress Sonali Kulkarni

अभिनेत्री सोनाली कुलकर्णीनं शेअर केले साखरपुड्याचे फोटो, चाहते अवाक् !

मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिनं तिच्या साखरपुड्याचे फोटो शेअर करत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. तिनं तिचा होणारा नवरा कुणाल बेनोडेकर याला इंट्रोड्युस केलं आहे. तिच्या इंस्टावरून तिनं काही फोटो शेअर केले. चाहतेही तिचे फोटो पाहून…