PM Modi-Sharad Pawar Meeting | PM मोदींच्या भेटीनंतर भाजपसोबत जाणार का?; शरद पवारांचं मोठं वक्तव्य,…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - PM Modi-Sharad Pawar Meeting | राष्ट्रवादीचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) कायम राज्याच्याच नाहीतर देशातील राजकारणाचे केंद्रबिंदू ठरले आहेत. अशातच शरद पवार यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra…