Shivsena | नेतृत्त्वानं भेट न घेतल्यानं सेनेचे आमदार नाराज? एकनाथ शिंदेंना साईडलाईन केल्याची चर्चा
मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - विधान परिषदेची निवडणूक (Vidhan Parishad Election) अवघ्या दोन दिवसांवर आली असताना शिवसेनेत (Shivsena) अंतर्गत मतभेद असल्याची माहिती समोर येत आहे. मुंबईत बोलावूनही नेतृत्वानं भेट न घेतल्यानं शिवसेनेचे आमदार…