Kirit Somaiya | जितेंद्र आव्हाड आणि त्यांच्या पोलीस गुंडानी केलेल्या कृत्याची आव्हाड माफी मागणार का?…
मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - राष्ट्रवादीचे (NCP) आमदार आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्यावर गेल्या तीन दिवसांत दोन गुन्हे दाखल झाले आहेत. एक म्हणजे त्यांच्यावर ठाण्यातील विवियाना मॉलमधील ‘हर हर महादेव’ (Har Har Mahadev)…